सुस्वागतम्

महाजालावर प्रगत मुद्रणकलेचे प्रात्यक्षिक

गिरीश दळवी ह्यांनी एक मुक्त reveal.js वापरून तयार केलेल सादरीकरण

* कच्ची आवृत्ती *

‘ एक मुक्त ’ हा टंक मुक्त परवान्यासह देण्यामागे काही हेतू आहेत. टंकरचना हे एक अवघड काम आहे. त्यात अनेक तऱ्हेची कौशल्ये आवश्यक असतात. टंक मुक्तस्वरूपात लाभल्यास नव्या टंकरचनेसाठी पाया उपलब्ध होतो. बदल करण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याने आधीची सामग्री वापरता येते आणि त्यामुळे श्रम आणि वेळ वाचतात. ह्यातून आपल्या लिप्यांचे अधिकाधिक समृद्ध, तांत्रिकदृष्ट्या कालसुसंगत, प्रगत टंक निर्माण व्हावेत अशीही अपेक्षा आहे. तसेच ह्या उपलब्ध करून दिलेल्या टंकात काही त्रुटी, अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठीही लोकांचा सहभाग लाभावा ही देखील अपेक्षा आहे. मुक्त परवाना असलेला टंक विनामूल्य असावाच असे बंधन नाही. पण हा टंक मुक्तस्वरूपीही आहे आणि विनामूल्यही आहे.

टंकाचे वितरण करण्यासाठी Github सारख्या वितरणव्यवस्थेचा वापर केला आहे. त्या संकेतस्थळावर व्यक्ती आपले खाते निर्माण करून टंक आपल्या खात्यावर घेऊ शकतात. त्यात बदल/ सुधारणा करू शकतात. केलेले बदल/सुधारणा ह्यांविषयी इतरांना कळवता येते. त्यांपैकी ज्या व्यक्ती ह्या सुधारणांना/ बदलांना मान्यता देतील त्यांना ते बदल केलेली/ सुधारित आवृत्ती त्वरित आणि आपोआप त्यांच्या खात्यावर प्राप्त होऊ शकते.

ह्या मुक्त टंकाची माहिती व स्रोत पुढील दुव्यावर उपलब्ध आहे. github.com/girish-dalvi/Ek-Mukta

एक टंक, अनेक वजने

अतिफिकट Extra Light
फिकट Light
साधे Normal
मध्यम Medium
निमठळक Semi Bold
ठळक Bold
अतिठळक Extra Bold

& क्ष

भरपूर अखंड संयुक्ताक्षरे

मुद्द्यावर, सद्भावना, लुप्त, अब्राह्म, उन्हाळा, वाङ्मय, इन्स्ट्रक्टर, ख्यातिविरुद्धता, अख्खल, ग्रस्त, ग्रीष्म, विघ्नहर्ता, वाघ्या, श्लाघ्य, पङ्कज, सत्सङ्ग, उच्च, तज्ज्ञ, इज़्राइल, ज्वालामुखी, पञ्ह, इकट्ठा, पट्टी, चिठ्ठी, अड्डा, गढ्ढा, रक्तविषण्णता, उत्कल, वैचित्त्य, अश्वत्थामा, अध्यात्म, मृगत्र्वारु, पृथ्वीराज, उद्गम, द्वितीय, संध्याकाळ, ध्वनि, छन्दस, प्रसन्न, स्वातन्त्र्य, कार्त्स्न्य, अनुष्टुप्छन्दस, सुविभक्तानवद्यान्गी, टेन्शन, ऑप्शन, कॅल्शियम, एक्झिबिशन, खड्ड्यातल्या, इन्जेक्शन, ऑफ्थॅल्मोलॉजी, इन्फ्ल्युएन्झा, ऑब्स्ट्रॅक्ट, आवश्यक, श्रोतागण, हृत्स्फोट, प्राह्णे, पुष्कळ, उद्गार, राष्ट्रीय, उष्ण, औद्योगिक, तंत्रज्ञान, पञ्जीकृत, अंत्योदात्तशब्द

शैलीभेद संयुक्ताक्षरे

अक्का पक्का प्रफुल्लित उल्लेख उच्च कच्चा प्राप्ति गुप्तचर

*This works only in Chrome at present.

सत्कर्म योगे वय घालवावे । सर्वांमुखी मंगल बोलवावे

आले देवाचीच्या मना तेथे कोणाचे चालेना ॥१॥
हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंबाघरी पाणी ॥२॥
पांडावांचा साहाकारी राज्यावरोनि केले दुरी ॥३॥
तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे ॥४॥

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥

अक्षराणामकारोऽस्मि द्वंद्वः सामासिकस्य च ।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥

॥ ऋग्वेदः मण्डलं १॥

ॐ अ॒ग्निमी॑ळे पु॒रोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ॒त्विज॑म् । होतारं रत्न॒धात॑मम् ॥
अ॒ग्निः पूर्वे॑भि॒ऋषि॑भि॒रीड्यो॒ नूत॑नैरु॒त । स दे॒वाँ एह व॑क्षति ॥

कहूँ किस से मैं के क्या है, शब-ए-ग़म बुरी बला है
मुझे क्या बुरा था मरना अगर एक बार होता

हुए मर के हम जो रुसवा, हुए क्योँ न ग़र्क़-ए-दरिया
न कभी जनाज़ा उठता, न कहीं मज़ार होता

ये मसाइल-ए-तसव्वुफ़, ये तेरा बयान ग़ालिब
तुझे हम वली समझते, जो न बादाख़्वार होता

धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय ।
माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ॥ १२ ॥

एवं मे सुतं … सब्बे संखारा अनिच्चा

श्रावणात घन निळा

मुंबई शहर

क्त जोडाक्षर

पूर्वीच्या हस्तलिखितांत (पांडुलिप्यांत/ मॅन्युस्क्रिप्टमध्ये) व पूर्व-मध्यकाली छापील पुस्तकांमध्ये जोडाक्षरांचेच नव्हे तर मूळ अक्षरांचीसुद्धा अनेक दृश्य रूपे आढळून येतात. हस्तलिखितांत लिहिताना लेखकांचा एक हेतू — मर्यादित जागेचा इष्टतम वापर हा होता, म्हणून बरीच जोडाक्षरेही उभी (एकावर एक) अशी लिहिली जायची. अक्षरांचा आकार मोठा व जाड असल्यामुळे ह्याचा वाचनीयतेवर फार फरक पडायचा नाही. क्त हे दृश्य रूप त्या काळातले आहे. आधीच्या काळात या अक्षराकारात, मध्यदंडाच्या डाव्या बाजूला दोन आडव्या रेघा असायच्या (एक ‘क’ची व एक ‘त’ची). छापील अक्षर आल्यानंतर लहान जागेत ह्या दोन रेघा बसवणे कठीण होते म्हणून त्या जुळून एक झाल्या असाव्यात. धातूची अक्षरे (टंक) आल्यानंतर टंकनिर्मात्यांना खूप अक्षराकार (ग्लिफ) तयार करायला त्रास व्हायचा, क्त हा एक वेगळा अक्षराकार बनवण्यापेक्षा अर्धा क व पूर्ण त ह्या दोन अक्षराकारांचा वापर करून तयार केलेला क्‍त हा अक्षराकार लोक वापरू लागले.

शालेय आणि शालेय
ghagra
५८ ५८

*This works only in Chrome at present.

Infinitely fluffy difficulty.

हिंदी विकिपीडिया

हिन्दी विकिपीडिया, विकिपीडिया का हिन्दी भाषा का संस्करण है, जिसका स्वामित्व विकिमीडिया संस्थापन के पास है। हिन्दी संस्करण जुलाई २००३ में आरम्भ किया गया था, और १४ अक्टूबर २०१२ तक इस पर १,०३,७७३+ वैध लेख और लगभग ७५,९६१+ पञ्जीकृत सदस्य हैं। ३० अगस्त २०११ के दिन यह एक लाख लेखों का आँकड़ा पार करने वाला प्रथम भारतीय भाषा विकिपीडिया बना। यह लेखों की संख्या, सक्रिय सदस्यों, प्रयोक्ताओं की संख्या, सम्पादनों इत्यादि के आधार पर भारतीय भाषाओं में उपलब्ध विकिपीडिया का सबसे बड़ा संस्करण है और सभी संस्करणों में चालीसवाँ। और इसे मुख्यतः हिन्दी भाषी लोगों की आवश्यकताओं की पूर्ति के लिया बनाया गया था। चूँकि हिन्दी विकिपीडिया इण्डिक (Indic) स्क्रिप्ट (देवनागरी) का प्रयोग करता है इसलिए इसमें जटिल पाठ प्रतिपादन सहायक की आवश्यकता पड़ती है। विकिपीडिया पर ध्वन्यात्मक रोमन वर्णमाला परिवर्तक उपलब्ध है, इसलिए बिना किसी विशेष हिन्दी टाइपिंग सॉफ्टवेर डाउनलोड किये रोमन कुञ्जीपटल का उपयोग देवनागरी में टंकण करने के लिए किया जा सकता है।

धन्यवाद

अभिप्राय girish.dalvi@gmail.com या पत्त्यावर निःसंकोच पाठवावा.